Jump to content

होर्मासजी मानेकजी सेर्वई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Hormasji Maneckji Seervai (sl); Hormasji Maneckji Seervai (fr); Hormasji Maneckji Seervai (es); هورماسچى مانيكچى سيرڤاى (arz); Hormasji Maneckji Seervai (ast); ഹോംസ്ജി മനേക്ജി സിർവായ് (ml); Hormasji Maneckji Seervai (nl); Hormasji Maneckji Seervai (ca); होर्मासजी मानेकजी सेर्वई (mr); Hormasji Maneckji Seervai (de); Hormasji Maneckji Seervai (sq); Hormasji Maneckji Seervai (ga); Hormasji Maneckji Seervai (en); होर्मासजी मानेकजी सेर्वई (hi); H. M. Seervai (id) abogado indio (es); ভারতীয় আইনজীবী (bn); avocat indien (fr); India advokaat (et); abogáu indiu (1906–1996) (ast); advocat indi (ca); Indian lawyer (en); Indian lawyer (en-gb); وکیل هندی (fa); avocat indian (ro); עורך דין הודי (he); Indiaas advocaat (1906-1996) (nl); Indian lawyer (en); avokat indian (sq); xurista indio (gl); Indian lawyer (en-ca); محامي هندي (ar); dlíodóir Indiach (ga)
होर्मासजी मानेकजी सेर्वई 
Indian lawyer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर ५, इ.स. १९०६
मुंबई
मृत्यू तारीखजानेवारी २६, इ.स. १९९६
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
सदस्यता
  • British Academy
पुरस्कार
  • साहित्य व शिक्षणतील पद्मविभूषण पुरस्कारविजेते
  • Fellow of the British Academy
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

होर्मासजी "होमी" मानेकजी सेर्वई (१९०६ - १९९६) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, वकील आणि लेखक होते. [] त्यांना एक प्रसिद्ध घटनातज्ज्ञ देखील मानले जाते आणि त्यांची कामे विविध भारतीय प्रकरणांमध्ये तसेच जर्नल्समध्ये लोकप्रियपणे उद्धृत केली जातात.

सेर्वई यांचा जन्म ५ डिसेंबर १९०६ रोजी बॉम्बे (सध्याचे मुंबई ) येथे एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. १९२२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज येथे प्रवेश घेतला व तत्त्वज्ञानात प्रथम श्रेणी पदवी प्राप्त केली. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. []

१९७२ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. १९८१ मध्येत्यांना दादाभाई नौरोजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८२मध्ये, सेरवाई यांची एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेचे मानद फेलो म्हणून निवड झाली. इंटरनॅशनल बार असोसिएशनने त्यांना १९९४ मध्ये "लिव्हिंग लिजेंड ऑफ लॉ" म्हणून मान्यता दिली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kirby, Michael (2008). H.M. Seervai. Universal Law Publishing. ISBN 978-8175346666. 16 September 2014 रोजी पाहिले.
  2. ^ The Hon Justice Michael Kirby AC CMG* (9 January 2007). "H M SEERVAI'S CENTENARY - HIS LIFE, BOOK & LEGACY" (PDF). Mumbai: High Court of Australia. 16 September 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 September 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Archived copy". 17 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2011 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)