हेलेन मॅगिल व्हाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेलेन मॅगिल व्हाइट (२८ नोव्हेंबर, १८५३:प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड, अमेरिका - २८ ऑक्टोबर, १९४४:किटरी पॉइंट, मेन, अमेरिका) ही अमेरिकन विदूषी आणि शिक्षिका होती. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी मिळविणारी ही पहिली अमेरिकन स्त्री होती. हीने ग्रीक भाषेवर संशोधन करुन ही पदवी मिळविली.

हिने अनेक महाविद्यालयांतून ग्रीक भाषा शिकवली.