हेरेदिया प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेरेदिया हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या उत्तर भागात आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस लिमोन प्रांत, दक्षिणेस सान होजे प्रांत आणि पश्चिमेस अलाहुएला प्रांत आहेत. ब्राउलियो कारियो राष्ट्रीय उद्यान या प्रांतात आहे.

हेरेदियाचा विस्तार २,६५७ किमी असून २०११मध्ये येथील लोकसंख्या ४,३३,६७७ होती.

प्रशासन[संपादन]

हा प्रांत दहा कांतोनमध्ये विभागलेला आहे. याचे प्रशासकीय केंद्र हेरेदिया येथे आहे.