Jump to content

लिमोन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिमोन प्रांत 
province of Costa Rica
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानकोस्टा रिका
राजधानी
  • लिमोन
लोकसंख्या
  • ४,७०,३८३ (इ.स. २०२२)
क्षेत्र
  • ९,१७६.९६ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ५१ m
Map१०° ०१′ ४८″ N, ८३° १३′ १२″ W
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q642644
जीएनडी ओळखण: 7750926-2
U.S. National Archives Identifier: 10036607
OpenStreetMap relation ID: 3223056
विकिडाटावर माहिती संपादित करा

लिमोन हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताकाठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पश्चिमेस हेरेदिया, कार्तागो आणि पुंतारेनास प्रांत तर दक्षिणेस पनामा आहेत.

लिमोन कोस्ता रिकाचा मोठ्या प्रांतांपैकी एक प्रांत आहे. याचा विस्तार ९,१८९ किमी असून २०११मध्ये येथील लोकसंख्या ३,८६,८६२ होती.

अर्थव्यवस्था

[संपादन]

फळांचे मळे हा ग्वानाकास्तेचा मुख्य व्यवसाय आहे. येथील केळ्याचा बागांतून केळी जगभर निर्यात होतात.

प्रशासन

[संपादन]

हा प्रांत सहा कांतोनमध्ये विभागलेला आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र पुएर्तो लिमोन येथे आहे.