Jump to content

इंग्लंडचा चौथा हेन्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेन्री चौथा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of England संपादन
स्थानिक भाषेतील नावHenry IV of Bolingbroke संपादन
दिलेले नावHenry संपादन
उत्कृष्ट पदवीMonarch of England, Duke of Lancaster, Duke of Hereford, Earl of Northampton, Earl of Derby संपादन
जन्म तारीखएप्रिल 1367 संपादन
जन्मस्थानBolingbroke Castle संपादन
मृत्यू तारीख२० मार्च 1413 संपादन
मृत्यूस्थानWestminster संपादन
चिरविश्रांतीस्थानCanterbury Cathedral संपादन
वडीलJohn of Gaunt संपादन
आईBlanche of Lancaster संपादन
वैवाहिक जोडीदारMary de Bohun, Joan of Navarre संपादन
कुटुंबHouse of Lancaster, House of Plantagenet संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायराजा संपादन
पदMonarch of England, Lord of Ireland संपादन
पुरस्कारKnight of the Garter संपादन
Depicted byKing Henry IV (1367–1413) संपादन

हेन्री चौथा (एप्रिल ३, इ.स. १३६६[१]:लिंकनशायर, इंग्लंड - मार्च २०, इ.स. १४१३) हा इंग्लंड आणि आयर्लंडचा राजा होता. हा स्वतःला फ्रांसचा राजाही म्हणवत असे.

हेन्रीचा जन्म लिंकनशायरमधील बॉलिंगब्रोक कॅसल येथे झाला. यामुळे त्याला हेन्री बॉलिंगब्रोक हेही नाव होते. हेन्री जॉन ऑफ गाँट आणि ब्लांच ऑफ लँकेस्टरचा मुलगा होता. जॉन ऑफ गाँट एडवर्ड तिसऱ्याचा तिसरा मुलगा होता तर ब्लांच लँकेस्टरशायरमधील धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ↑ Brown, A.L. (2004). Oxford Dictionary of National Biography. Oxford, England.