Jump to content

हुजूर साहेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या भल्यामोठ्या नावांने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी आहे.

हा गुरुद्वारा श्री. गुरू गोविंदसिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे. गुरूद्वाऱ्याच्या आतल्या खोलीला अंगीथा साहिब असे म्हणले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ. सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे.