Jump to content

हाऊस ऑफ लॉर्ड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाउस ऑफ लॉर्ड्स या पानावरून पुनर्निर्देशित)

हाउस ऑफ लॉर्ड्स तथा हाउस ऑफ लॉर्ड्स ऑफ द युनायटेड किंग्डम किंवा हाउस ऑफ पीअर्स हे युनायटेड किंग्डमच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ कॉमन्स प्रमाणेच या सभेच्या बैठकासुद्धा वेस्टमिन्स्टर राजवाड्यात होत असतात.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "House of Lords". www.parliament.uk (इंग्रजी भाषेत). 2021-05-14 रोजी पाहिले.