Jump to content

हिमांशु रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Himanshu Roy (sl); হিমংশু রায় (bn); Himanshu Roy (fr); Himanshu Roy (id); Himanshu Roy (en); Himanshu Roy (ast); Himanshu Roy (nl); Himanshu Roy (ca); हिमांशु रॉय (mr); Himanshu Roy (es); Himanshu Roy (en-gb); Himanshu Roy (sq); Himanshu Roy (en-ca); Himanshu Roy (ga); هيمانشو روى (arz) policía indio (es); policier indien (fr); ضابط شرطه من الهند (arz); polizia indiarra (eu); policía indiu (1963–2018) (ast); policia indi (ca); भारतीय पोलिस कमिशनर (mr); policía indiano (pt); coimisinéir gardaí Indiach (ga); policía indio (gl); agente di polizia indiano (it); Indian police commissioner (1963–2018) (en)
हिमांशु रॉय 
भारतीय पोलिस कमिशनर
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखजून २३, इ.स. १९६३
मुंबई
मृत्यू तारीखमे ११, इ.स. २०१८
मुंबई
मृत्युची पद्धत
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • police officer
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हिमांशु रॉय (जन्म : २३ जून १९६३; - मुंबई, ११ मे २०१८) [] हे महाराष्ट्र पोलीस दलाचे उपमहासंचालक होते.

हिमांशु राॅय यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या झेव्हियर्स महाविद्यालयातून घेतले होते.महाराष्ट्र केडरच्या १९८८ च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते. ते[][] [][]

हिमांशु राॅय यांनी हाताळलेली उच्चभ्रूंची प्रकरणे

[संपादन]

हिमांशूंनी समाजातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींची प्रकरणे हाताळली होती, त्यातील दाऊदच्या भावाच्या चालकावर गोळीबारीचे प्रकरण, पत्रकार जेडे यांच्या हत्येचे प्रकरण, विजय पलांडे आणि लैला खान यांचा खून खटला, पल्लवी पुरुकायस्थ खून खटला, खैरलांजी प्रकरण ही काही प्रकरणे होत.[] []

हिमांशु राॅय यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विंदू दारा सिंग याच्या 'आय.पी.एल संबंधीचाया सट्टा' या सारख्या काही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा यशस्वी शोध घॆतला.[]

मृत्यू

[संपादन]

हिमांशु राॅय यांनी कॅन्सरच्या दुर्धर आजाराला कंटाळून स्वतःच्या खाजगी बंदुकीने तोंडात गोळी घालून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Former Mumbai top cop Himanshu Roy commits suicide". The Economic Times. 2018-05-11. 2018-05-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Rakesh Maria, Himanshu Roy get Z+ security cover, first Mumbai cops with detail - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-05-12 रोजी पाहिले.
  3. ^ "The IAS officer who chose society over the service - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-05-12 रोजी पाहिले.
  4. ^ "Top cop Himanshu Roy's mother has flat in Worli high-rise | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (इंग्रजी भाषेत). 2011-01-23. 2018-05-12 रोजी पाहिले.
  5. ^ "PROFILE | Himanshu Roy, Mumbai's supercop". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.
  6. ^ "IPL spot-fixing: Vindoo Dara Singh sent to 3-day police custody for alleged links to bookies". NDTV.com. 2018-05-12 रोजी पाहिले.
  7. ^ "हिमांशू रॉय यांच्या धडाकेबाज कारवाया.. - तरुण भारत". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2018-05-11. 2018-05-12 रोजी पाहिले.
  8. ^ Deshpande, Alok; Deshpande, Alok (2013-05-22). "Dara Singh's son among three arrested". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-05-12 रोजी पाहिले.
  9. ^ "हिमांशू रॉय यांची आत्महत्या कॅन्सरला कंटाळूनच -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-05-12. 2018-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.