हिग्ज बोसॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिग्ज बोसॉन

हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकित इ.स. १९६४ मध्ये केले गेले होते. ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले.

बाह्य दुवे[संपादन]