Jump to content

हिंदू टेम्पल (अटलांटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू टेंपल, अटलांटा
fixed construction
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानजॉर्जिया संपादन
भौगोलिक गुणक३३°३५′४२″N ८४°२४′३१″W संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.hindutempleofatlanta.org/ संपादन
Map

हिंदू टेम्पल, अटलांटा हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरातील हिंदू देऊळ आहे. दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात १९ ऑक्टोबर, १९८४ रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.