बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, अटलांटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॅप्स श्री स्वामीनारायण मंदिर, अटलांटा या पानावरून पुनर्निर्देशित)
बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, अटलांटा

नाव: बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, अटलांटा
निर्माता: प्रमुख स्वामी
देवता: स्वामीनारायण
वास्तुकला: शिल्प शास्त्र उत्तर भारतीय
स्थान: लिलबर्न, जॉर्जिया

बी.ए.पी.एस श्री स्वामीनारायण मंदिर (इंग्रजी BAPS Shri Swaminarayan Mandir Atlanta) अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरातील हिंदू मंदिर आहे.