वसंत जोगळेकर
Appearance
वसंत जोगळेकर (१९१४-१९९३) हे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी आंचल आणि आज और कलसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[१]
चित्रपट
[संपादन]- अभिशाप्त (१९८८) - अभिनय
- जानकी (१९७९) - दिग्दर्शक
- हा खेळ सावल्यांचा (१९७६) - दिग्दर्शक
- प्रार्थना (१९६९) - दिग्दर्शक
- एक कली मुस्काई (१९६८) - निर्माता, दिग्दर्शक
- शेवटचा मालुसुरा (१९६५) - दिग्दर्शक
- आज और कल (१९६३) - निर्माता, दिग्दर्शक
- आंचल (१९६०) - दिग्दर्शक
- कारीगर (१९५८) - दिग्दर्शक
- समाज (१९५४) - दिग्दर्शक
- फिरदौस (१९५३) - दिग्दर्शक
- जीत किस्की (१९५२) - दिग्दर्शक
- नंदकिशोर (१९५१) - दिग्दर्शक
- साखरपुडा (१९४९) - दिग्दर्शक
- अदालत (१९४८) - दिग्दर्शक
- आप की सेवा मे (१९४६) - दिग्दर्शक
- चिमुकला संसार (१९४३) - दिग्दर्शक
- किती हसाल (१९४२) - दिग्दर्शक
संदर्भ
[संपादन]- ^ Sanjit Narwekar; Raghuvir Kul; D. B. Samant. Marathi Cinema: in retrospect. Maharashtra Film, Stage & Cultural Development Corporation. p. 76.
Directorial talent like V.Shantaram, Vishram Bedekar and Gajanan Jagirdar, who had given Marathi cinema an edge in the 1930s, and Vasant Joglekar, who had shown tremendous potential, was being drained out of the Marathi industry as it migrated to the more prosperous Hindi film industry.
बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वसंत जोगळेकर चे पान (इंग्लिश मजकूर)