Jump to content

हाफिज मोहम्मद इब्राहिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाफिज मोहम्मद इब्राहिम
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावHafız संपादन
जन्म तारीख1889 संपादन
मृत्यू तारीख1968 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराज्यसभा सदस्य, Governor of Punjab संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
पुरस्कारपद्मविभूषण पुरस्कार संपादन

हाफिज मोहम्मद इब्राहिम (१८८९-१९६८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. ते १९६५ मध्ये पंजाबचे राज्यपाल होते. इब्राहिम हे १९५८ ते १९६२ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी केंद्रीय ऊर्जा आणि सिंचन मंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी संयुक्त प्रांतांचे दळणवळण आणि पाटबंधारे मंत्री म्हणून काम केले. [] १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

संदर्भ

[संपादन]
  1. "How Uttar Pradesh got its name". Hindustan Times. 5 February 2018. 26 April 2021 रोजी पाहिले.