हाइनरिक हेर्ट्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाइनरिक हेर्ट्झ
Heinrich rudolf hertz.jpg
पूर्ण नावहाइनरिक रुडोल्फ हेर्ट्झ
जन्म फेब्रुवारी २२, १८५७
हँबर्ग, जर्मनी
मृत्यू जानेवारी १, १८९४
बॉन, जर्मनी
निवासस्थान जर्मनी Flag of Germany.svg
नागरिकत्व जर्मन Flag of Germany.svg
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक अभियंता
कार्यसंस्था कील विद्यापीठ,
कार्ल्सरूह विद्यापीठ,
बॉन विद्यापीठ
प्रशिक्षण म्युनिक विद्यापीठ,
बर्लिन विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक हेर्मान फॉन हेल्महोल्ट्झ
ख्याती विद्युतकर्षुकीय प्रारण (Electromagnetic radiation)

हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (फेब्रुवारी २२, इ.स. १८५७:हांबुर्ग, जर्मनी - जानेवारी १, इ.स. १८९४:बॉन, जर्मनी) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.

वारंवारितेच्या एककाचे नाव हर्ट्झ असेच ठेवण्यात आले आहे.