माहिम हलवा
Appearance
(माहीम हलवा या पानावरून पुनर्निर्देशित)
माहीम हलवा ही एक भारतीय मिठाई आहे. मुंबईतील माहीम या ठिकाणाच्या नावावरून ही मिठाई ओळखली जाते. याला बर्फाचा हलवा किंवा पेपर हलवा म्हणून देखील ओळखले जाते.[१]
माहीम येथील मिठाईवाले जोशी बुधाकाका यांनी तयार केल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे.[२] मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी ही एक मिठाई आहेस.[३] २०१० मध्ये या मिठाईला भौगोलिक संकेत नोंदणी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.
इतिहास
[संपादन]या मिठाईचे मूळ मुंबईजवळील माहीमच्या बेटावरील आहे. मोहनलाल मिठाईवाला यांनी ही मिठाई विकायला सुरुवात केली होती.[४] नंतर संपूर्ण मुंबईत ही मिठाई विकली जाऊ लागली आणि नंतर देशाच्या इतर भागांमध्येदेखील माहीम हलवा लोकप्रिय झाला.[५]
मूळ चव सर्वत्र सारखीच राहते परंतु रंग आणि जाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल असू शकतो.
साहित्य
[संपादन]- कॉर्न फ्लोअर
- दूध
- साखर
- तूप
- फूड कलर
- ड्रायफ्रुट्स
- वेलची किंवा इलायची पावडर.
हेदेखील पाहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Ever Heard of Bombay Ice Halwa? This Dessert Melts In Mouth In The First Bite". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2022-05-18 रोजी पाहिले.
- ^ Jan 27, Updated :; 2016; Pt, 01:50. "Go time travelling with these long-standing eateries". BombayTimes. 2022-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Karanjia, B. K. (2004). Vijitatma: Founder-pioneer Ardeshir Godrej (इंग्रजी भाषेत). Viking. ISBN 978-0-670-05762-7.
- ^ Sagaya, Mary. "Bombay Ice Halwa, melts in mouth in First Bite". The Hans India (इंग्रजी भाषेत). 2022-05-20 रोजी पाहिले.
- ^ Kitchen, Hebbars (2019-01-11). "ice halwa recipe | bombay ice halwa | mumbai halwa or mahim halwa". Hebbar's Kitchen (इंग्रजी भाषेत). 2022-05-20 रोजी पाहिले.