हर्क्युलेनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हर्क्युलेनियम

हर्क्युलेनियम हे इटलीतील एक प्राचीन शहर होते. हे शहर इ.स. ७९मध्ये माउंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेखाली दडपले जाउन नष्ट झाले.

हे शहर सध्याच्या कांपानिया प्रांतातील एर्कोलानो कम्यूनमध्ये होता.