हरिकेन सँडी
Jump to navigation
Jump to search
हरिकेन सँडी हे ऑक्टोबर २०११च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देउन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०१२च्या मोसमातील अठरावे नामांकित वादळ होते.
हे चक्रीवादळ आत्तापर्यंतच्या इतिहासातील आकाराने सगळ्यात मोठे हरिकेन होते.[१][२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "सँडी ब्रिंग्ज हरिकेन-पोर्स गस्ट्स आफ्टर न्यू जर्सी लँडफॉल" (इंग्लिश भाषेत). 30 October 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सँडी बिकम्स लार्जेस्ट अटलांटिक स्टॉर्म ऑन पाथ टू नॉर्थईस्ट" (इंग्लिश भाषेत). 30 October 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)