हरिकेन आयरीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिकेन आयरीनचा ऑगस्ट २७, २०११पर्यंतचा प्रवासमार्ग

हरिकेन आयरीन हे ऑगस्ट २०११ च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देऊन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०११ च्या मोसमातील नववे नामांकित वादळ तर पहिले हरिकेन होते.