हदीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हदिस ( अरबी: حديث ḥadīth अरबी उच्चारण:   , पी. अहादिथ , أحاديث , ' अहादिथ [१] अरबी उच्चारण:   , "परंपरा") म्हणजे विशिष्ट एका परिस्थितीमध्ये प्रेषित मुहम्मद कसे वागले, कसे बोलले याचा कोश. यात इस्लाममधील शब्द, कृती आणि मूक अनुमोदन, परंपरा इत्यादींचा समावेश होतो. इस्लाममध्ये धार्मिक कायदा आणि नैतिक मार्गदर्शनासाठी स्रोत म्हणून हादिथ, कुरान (जे इस्लाम धर्माप्रमाणे अल्लाहचे शब्द आहेत जे त्याच्या संदेशवाहक प्रेषित मुहम्मद यांना अल्लाने सांगितले) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कुराण मधल्या आयत (जसे की 24:54, 33:21) मुसलमानांना प्रेषित यांचे अनुकरण आणि त्याच्या निर्णयांचे पालन करणे इत्यादी सांगतात, ज्याने हदीसला लेखिक आधार मिळतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Brown, Jonathan A.C. (2009), पान. 3.