हकानी बाबा बेट
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हे बेट लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात आहे.हे बालाघाटाच्या डोंगररांगांचा एक सुंदर असा नमुना आहे.हे लातूर रोड ते चाकुर या रस्त्याच्या डाव्या बाजुला अर्धा किलोमीटर वर स्थित आहे.हे या रस्त्याहून सहज दिसते.या बेटाला कैलास बेट असे देखील संबोधतात.पण, याच्या टोकावर हकानी बाबाचा दर्गा असल्यामुळे या बेटाला " हकानी बाबा बेट " असे म्हणतात.
येथील हकानी बाबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. येथे भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते.इथे लोक नवजात शिशूचे जावळ काढण्यासाठी आणि या बाबाला कांदुरी करण्या साठी येतात.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |