स्वेन-गोरान एरिक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वेन-गोरान एरिकसन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
स्वेन-गोरान एरिक्सन

स्वेन-गोरान एरिक्सन (५ फेब्रुवारी, इ.स. १९४६:सुने, स्वीडन - ) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी प्रशिक्षक आहे. हा इ.स. २००१ ते इ.स. २००६ दरम्यान प्रशिक्षकपदी होता.