Jump to content

स्वीडनचा गुस्ताव सहावा अ‍ॅडॉल्फ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ
Gustaf VI Adolf

कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९५०  १५ सप्टेंबर १९७३
मागील गुस्ताफ पाचवा
पुढील कार्ल सोळावा गुस्ताफ

जन्म ११ नोव्हेंबर, १८८२ (1882-11-11)
स्टॉकहोम, स्वीडन
मृत्यू १५ सप्टेंबर, १९७३ (वय ९०)
हेल्सिंगबोर्ग

गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: