स्विनूज्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्विनूज्सी (पोलिश: Świnoujście) हे वायव्य पोलंडमधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले बंदर व शहर आहे. २०१२च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,५१२ होती.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: