स्वारीची साधने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


स्वारीच्या विविध साधनांनी युक्त एक घोडेस्वार

वेगवेगळ्या प्राण्यांवर व जास्तकरून घोड्यावर स्वारी करतांना वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांना स्वारीची साधने म्हणतात. या साधनांचे वापराने घोड्यावरची स्वारी ही आरामात, सुयोग्य व विनात्रास होते. या साधनांद्वारे,स्वारी करण्याऱ्यास, त्या प्राण्याने नेमके काय करावयास हवे आहे ते कळविता येते व त्याद्वारे स्वारीचे इच्छित साधता येते.यात दोन प्रकार आहेत:

प्रकार[संपादन]

नैसर्गिक साधने[संपादन]

  • पाय
  • हात
  • आवाज
  • बैठक

कृत्रिम साधने[संपादन]