लगाम
Appearance

लगाम ही घोड्यास अथवा कोणत्याही स्वारी करण्याच्या प्राण्यास नियंत्रणात ठेवण्याची, निर्देश देण्याची अथवा वळवण्याची एक व्यवस्था असते. लगाम बहुदा ह्या चामड्याच्या वादी, नायलॉन, किंवा धातूच्या असतात. या प्राण्याचे तोंडात बसविलेल्या असतात. त्यास ताण देण्याने, लगाम लावलेल्या प्राण्याचे तोंडास ओढ बसते व तो थांबतो. लगाम लावलेल्या संबंधित प्राण्यास तशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रकार
[संपादन]वाक्प्रचार
[संपादन]'लगाम घालणे' म्हणजे नियंत्रणात ठेवणे, आवरणे अथवा हळू करणे अशा अर्थाने वापरण्यात येतो.

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |