स्वप्नील बांदोडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वप्निल बांदोडकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
स्वप्नील बांदोडकर
आयुष्य
जन्म मे १७
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायकी


स्वप्नील बांदोडकर (जन्मदिनांक १७ मे - हयात) हा मराठी गायक, चित्रपट-अभिनेता आहे, राधा हि बावरी, गालावर खळी हि त्यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. स्वप्नील बांदोडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीत आघाडीचे गायक म्हणून स्वप्नील बांदोडकर ओळखले जातात.

[१]

जीवन[संपादन]

स्वप्नील बांदोडकर याचे वडील तबला वाजवायचे. त्यांच्या प्रभावातून त्याने बालवयात तबलावादन शिकण्यास सुरुवात केली[२]. मात्र अल्पकाळातच त्याचा गळा सुरेल असून गायनाकडे त्याचा अधिक ओढा असल्याचे आढळून आले. त्याने कुंदा वैशंपायन या त्याच्या शाळेतील गुरूंकडे संगीताचे आरंभिक धडे घेतले[२]. पुढील काळात वसंतराव कुलकर्णी व सुरेश वाडकर यांच्याकडे त्याने संगीताचे शिक्षण घेतले.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.aathavanitli-gani.com/Swar/Swapnil_Bandodkar
  2. a b काणेकर,वैदेही (२६ नोव्हेंबर, इ.स. २०११). "एक सूरमयी प्रवास" (मराठी मजकूर). साप्ताहिक सकाळ. 


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.