स्वदेश दीपक
Appearance
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
स्वदेश दीपक (जन्म :१९४२) हे हिंदीतले एक कथालेखक, कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचे आजवर (मे २०१५) नऊ कथासंग्रह, दोन कादंबऱ्या आणि पाच नाटके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'कोर्ट मार्शल' या नाटकाचे देशात आजवर २०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.
स्वदेश दीपक यांचे प्रकाशित साहित्य
[संपादन]- काल कोठरी (नाटक)
- कोर्ट मार्शल (नाटक)
- जलता हुआ रथ (नाटक)
- बाल भगवान (नाटक)
- सबसे उदास कविता (नाटक)
कथासंग्रह
[संपादन]- अहेरी
- किसी अप्रिय घटना का समाचार नहीं
- किसी एक पेड़ का नाम लो
- क्योंकि हवा पढ़ नहीं सकती
- तमाशा
- महामारी
- रफूजी
- सड़क आगे नहीं जाती
- सब से लंबा बौना
कादंबऱ्या
[संपादन]- नंबर ५७ स्क्वाड्रन
- मायापोत,
पुरस्कार
[संपादन]- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४).[१]
संदर्भ
[संपादन]- ^ Sangeet Natak Akademi. "Playwriting award 2004". SNA. 5 मे 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 डिसेंबर 2008 रोजी पाहिले.