स्निकोमीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्निकोमीटर हे ध्वनीचलचित्र यांचा तुलनात्मक अभ्यास करून क्रिकेटमध्ये फलंदाज बाद आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी केला जातो.

  • याचा शोध ब्रिटिश संगणक तज्ज्ञ अ‍ॅलन पास्केट यांनी नव्वदच्या दशकात लावला.
  • हे एक छोट्या डबीच्या आकाराचा मायक्रोफोन खेळपट्टी मध्ये बसवलेला असतो, जो लहान आवाज ही टिपू शकतो. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजच्या बॅटला चेंडू लागून जाताना बॉलचे चामडे घासल्यावर विशिष्ट आवाज होतो. तो अगर यष्टीरक्षकाने झेलला असेल तर तो फलंदाज बाद आहे किंवा नाही हे ठरवले जाते.
  • नव्वदच्या दशकात याच्या वापरावर खूप चर्चा झाली परंतु याच्या वापराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची परवानगी मिळू शकली नाही. मग याचा वापर समालोचनासाठी मर्यादित राहिला.