सौदी अरेबियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौदी अरेबियाचा ध्वज
सौदी अरेबियाचा ध्वज
सौदी अरेबियाचा ध्वज
नाव सौदी अरेबियाचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार २:३
स्वीकार १५ मार्च १९७३

सौदी अरेबियाचा ध्वज (अरबी:علم المملكة العربية السعودية‎) १५ मार्च १९७३ रोजी वापरात आणला गेला.

ऐतिहासिक ध्वज[संपादन]

१९३२ ते १९३४
१९३४ ते १९३८
१९३८ ते १९७३

हेसुद्धा पहा[संपादन]