सोरेन सोरनसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोरेन रोअर मार्कवड सोरनसेन (१३ जानेवारी, १९६८:कोपनहेगन, डेन्मार्क - हयात) हा डेन्मार्क क्रिकेट खेळाडू आहे.

सोरेन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.