सोनोमा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनोमा काउंटीमधील बोडेगा बे

सोनोमा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता रोसा येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,८८८६३ इतकी होती.[२] या काउंटीची रचना १८५० रोजी झाली.

सोनोमा काउंटी आणि जवळच्या नॅपा काउंटीमध्ये द्राक्षांचे मळे आणि त्यापासून मद्य बनविणारे अनेक प्रसिद्ध जागा आहेत.

सोनोमा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Sonoma County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.