Jump to content

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोनी टीव्ही इंडिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Sony Entertainment Television (it); সনি এন্টারটেইনমেন্ট টেলিভিশন (bn); Sony Entertainment Television (fr); Sony Entertainment Television (en); Sony Entertainment Television (ca); सोनी वाहिनी (mr); Sony Entertainment Television (de); SET Asia (pt); 索尼娛樂台 (zh-hans); تلویزیون سرگرمی سونی (fa); 索尼娛樂電視 (zh); 索尼娛樂臺 (zh-hant); سونی انٹرٹینمینٹ ٹیلیوژن (pnb); ソニー・エンターテインメント・テレビジョン (ja); Sony Entertainment Television (es); سونی انٹرٹینمینٹ ٹیلیوژن (بھارت) (ur); Sony Entertainment Television (id); Sony Entertainment Television (Hindistan) (tr); സോണി എന്റർടൈന്മന്റ് ടെലിവിഷൻ (ml); 索尼娛樂台 (zh-cn); Sony entertainment television (hif); सोनी एंटरटेनमेंट चैनल (hi); ಸೋನಿ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಟೆಲಿವಿಷನ್ (kn); ਸੋਨੀ ਇੰਟਰਟੇਨਮੈਂਟ ਟੈਲੀਵਿਜਨ (pa); চ’নী এণ্টাৰটেইনমেণ্ট টেলিভিজন (as); Sony Entertainment Television (vi); Sony Entertainment Television (cs); सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिभिजन (mai) rete televisiva indiana (it); インドのヒンディー語の有料テレビチャンネル (ja); Indian television channel (en); Fernsehkanal (de); ಭಾರತೀಯ ದೂರದರ್ಶನ ಚಾನೆಲ್ (kn); Indian television channel (en); भारतीय (हिंदी-भाषी) सामान्य मनोरंजन पे टेलीविज़न चैनल (hi); indický televizní kanál (cs); ভারতীয় টেলিভিশন চ্যানেল (bn) Sony Television, Sony Channel, SET India (es); সনি টেলিভিশন (bn); ಸೋನಿ (kn); सोनी टीवी (hi); Sony (id); Sony Television, Sony Channel, SET India, Sony TV (en); 索尼娛樂台, 索尼電視, 索尼電視娛樂 (zh); Sony Entertainment Television, Set india, চ'নী এণ্টাৰটেইনমেণ্ট টেলিভিশ্যন, Sony Entertainment Television(India), Sony Entertainment Television India (as)
सोनी वाहिनी 
Indian television channel
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारदूरचित्रवाहिनी,
broadcaster
ह्याचा भागSony Channel
स्थान भारत
वापरलेली भाषा
मालक संस्था
  • Culver Max Entertainment
मुख्यालयाचे स्थान
चालक कंपनी
  • Sony Pictures
स्थापना
  • इ.स. १९९५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (SET) ही भारतातील एक हिंदी मनोरंजन सशुल्क दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी ३० सप्टेंबर १९९५ रोजी सुरू झाली होती. जपानमधील सोनी कंपनीच्या कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट या उपकंपनीकडे या वाहिनीची मालकी आहे.[]

सोनीच्या युट्यूब वाहिनीला एकूण १२४ अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे ते तिसरे सर्वाधिक पाहिले गेलेले युट्युब चॅनल बनले; आणि १३८ दशलक्षाहून अधिक सदस्यांसह जुलै २०२२ पर्यंत ते तिसरे सर्वाधिक-सदस्यता घेतलेले युट्यूब चॅनेल बनले.

इतिहास

[संपादन]

ही वाहिनी सप्टेंबर १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. या वाहिनीने अनेक नाट्यमय आणि रिअॅलिटी शो प्रसारित करण्यास सुरुवात केली. सोनीने २००३ पर्यंत सर्व डिझ्नी चॅनलचे कार्यक्रम आणि डिझ्नी चित्रपट प्रसारित करण्यास सुरुवात केली. तसेच नंतर सीआयडी आणि क्राईम पेट्रोल देखील प्रसारित केले गेले.

२००६ मध्ये सोनीने बिग ब्रदर या प्रसिद्ध कार्यक्रमाचे बिग बॉस म्हणून रूपांतर केले. त्यांनतर अमेरिकन शो फिअर फॅक्टरचे फिअर फॅक्टर इंडिया असे रूपांतर केले. परंतु हे सर्व शो नंतर कलर्स टीव्हीवर हलविण्यात आले.

२००१ मध्ये वाहिनीचा लोगो हिरव्या रंगात बदलला. नंतर २०१६ मध्ये, लोगो जांभळ्या रंगात बदलला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ www.sony.co.in https://www.sony.co.in/presscentre. 2022-08-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)[permanent dead link]