Jump to content

सोनिया डबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोनिया डबीर (१७ जुलै, १९८०:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून ४ एकदिवसीय आणि १३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ती महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असे.[] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Player Profile: S Dabir". CricketArchive. 24 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Soniya Dabir". Cricinfo. 24 January 2010 रोजी पाहिले.