Jump to content

सोंग रन्-त्सोंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोंग रन्-त्सोंग

रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले.

बाह्य दुवे[संपादन]