Jump to content

सय्यद अझीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सैयद अझीज या पानावरून पुनर्निर्देशित)


सय्यद अझीज (७ ऑक्टोबर, १९९८:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

सय्यद आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८२०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये खेळला आहे.