सेल्मा लॅगरल्यॉफ
Appearance

सेल्मा लॅगरल्यॉफ (स्वीडिश:
Selma Lagerlöf (सहाय्य·माहिती); २० नोव्हेंबर, इ.स. १८५८ - १६ मार्च, इ.स. १९४०) ही एक स्वीडिश लेखिका होती. १९०९ साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला साहित्यिक होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "The Nobel Prize in Literature 1909" (इंग्लिश भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- Selma Ottilia Lovisa Lagerlöf on Nobelprize.org
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
