सेल्मा लॅगरल्यॉफ
Appearance
सेल्मा लॅगरल्यॉफ (स्वीडिश: Selma Lagerlöf (सहाय्य·माहिती); २० नोव्हेंबर, इ.स. १८५८ - १६ मार्च, इ.स. १९४०) ही एक स्वीडिश लेखिका होती. १९०९ साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला साहित्यिक होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Nobel Prize in Literature 1909" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- Selma Ottilia Lovisa Lagerlöf on Nobelprize.org
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |