सेडना (बटु ग्रह)
Appearance

सेडना (बटु ग्रह) (चिन्ह:
)[१] ही नेपच्यूनच्या पुढील भागात आढळणारी एक खगोलिय वस्तू आहे. याचा शोध नोव्हेंबर १४ २००३ रोजी मायकेल ब्राऊन, चॅड ट्रुजीलो व डेव्हिड रॉबिनोव्हिट्झ यांनी लावला.
- ↑ U+2BF2 ⯲. David Faulks (2016) 'Eris and Sedna Symbols,' L2/16-173R, Unicode Technical Committee Document Register.