सेंत-एत्येन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट एटियें या पानावरून पुनर्निर्देशित)
सेंत-एत्येन
Saint-Étienne
फ्रान्समधील शहर
चिन्ह
सेंत-एत्येन is located in फ्रान्स
सेंत-एत्येन
सेंत-एत्येन
सेंत-एत्येनचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 45°26′5″N 4°23′25″E / 45.43472°N 4.39028°E / 45.43472; 4.39028

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य-रोन-आल्प
विभाग लावार
क्षेत्रफळ ७९.९७ चौ. किमी (३०.८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ३,६६५ फूट (१,११७ मी)
किमान १,३८५ फूट (४२२ मी)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर १,७२,६९६
  - घनता २,१६० /चौ. किमी (५,६०० /चौ. मैल)
  - महानगर ३,७२,९६७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
saint-etienne.fr


सेंत-एत्येन (फ्रेंच: Saint-Étienne) हे फ्रान्स देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रदेशाच्या लावार विभागात वसले असून ते ल्योंच्या ६० किमी नैऋत्येस तर ग्रेनोबलच्या १४० किमी पश्चिमेस स्थित आहे. २००८ साली १.७२ शहरी व ३.७२ महानगरी लोकसंख्या असलेले सेंत-एत्येन रोन-अल्प प्रदेशातील दुसऱ्या तर फ्रान्समधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

शहररचना[संपादन]

वाहतूक[संपादन]

कला[संपादन]

शिक्षण[संपादन]

खेळ[संपादन]

ए.एस. सेंट एटियेन हा लीग १मधून खेळणारा फुटबॉल संघ सेंत-एत्येन येथील स्थानिक संघ आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: