सॅरा ब्राइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सॅरा जेनिफर ब्राइस (८ जानेवारी, इ.स. २०००:एडिनबरा, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी .[१]

हिची बहीण कॅथ्रिन ब्राइस सुद्धा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]