सूर्यबहादुर थापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सूर्यबहादुर थापा
सूर्यबहादुर थापा


नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
५ जून २००३ – ३ जून २००४
राजा ज्ञानेंद्र शाह
मागील लोकेंद्र बहादुर चंद
पुढील शेरबहादुर देउवा

जन्म २१ मार्च, १९२८ (1928-03-21) (वय: ९३)
राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी

सूर्यबहादुर थापा (जन्म: २१ मार्च १९२८) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी आहे. चंद १९६३-६४, १९६५-६९, १९७९-८३, १९९७-९८, २००३-०४ ह्या पाच वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर होता.