लोकेंद्र बहादुर चंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लोकेंद्र बहादुर चंद

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
११ ऑक्टोबर २००२ – ५ जून २००३
राजा ज्ञानेंद्र शाह
मागील शेरबहादुर देउवा
पुढील सूर्यबहादुर थापा

जन्म १५ फेब्रुवारी, १९४० (1940-02-15) (वय: ७९)
राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी

लोकेंद्र बहादुर चंद (जन्म: १५ फेब्रुवारी १९४०) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी आहे. चंद १९८३-१९८६, १९९०, १९९७ व २००२-२००३ ह्या चार वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर होता.