शेरबहादुर देउवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेरबहादूर देउवा (१३ जून, १९४६:अशीग्राम, नेपाळ - ) हे नेपाळी राजकारणी आहेत. हे २०१७पासून नेपाळचे पंतप्रधान आहेत. देउवा या आधी १९९५०-९७, २००१-०२ आणि २००४-०५ या कालखंडात पंतप्रधानपदी होते.