सूरज शर्मा
Appearance
Indian actor | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | मार्च २१, इ.स. १९९३ नवी दिल्ली |
---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
सूरज शर्मा (जन्म २१ मार्च १९९३) हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने २०१२ साली लाइफ ऑफ पाय या चित्रपटातून पदार्पण केले.[१] आं ली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्याच नावाच्या कादंबरीवरून बनवला गेला आणि शर्मा यांनी समीक्षकांची प्रशंसा तसेच बाफ्टा रायझिंग स्टार पुरस्कार नामांकन मिळवले.[२] २०१४ मध्ये, त्याने होमलँड या शोटाइम मालिकेच्या सीझन ४ मध्ये अयान इब्राहिमची भूमिका केली होती.[३] २०१८ ते २०२० पर्यंत, त्याने सीबीएस कॉमेडी-नाटक मालिका गॉड फ्रेंडेड मी मध्ये राकेश सिंगची भूमिका केली.
शर्मा यांचा जन्म भारतातील नवी दिल्ली येथील एका मल्याळी कुटुंबात झाला.[४] त्यांचे वडील, गोकुल चुराई, सॉफ्टवेर अभियंता आहेत तर त्यांची आई, शैलजा शर्मा अर्थशास्त्रज्ञ आहे.[५][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ang Lee praises Suraj Sharma's work in 'Life of Pi'". The Times of India. 8 April 2012. 9 September 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Adrift With a Tiger and the Film God". The New York Times. 6 September 2012. 9 September 2012 रोजी पाहिले.
- ^ Priyanka Roy (21 November 2020). "Life of Pi man Suraj Sharma chats about choosing to pursue a career in the west but being open to bollywood". The Telegraph. India. 26 July 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "'Life of Pi' star Suraj Sharma is a Malayalee and the film also shot in Munnar". UK Malayalee. 7 January 2013. 28 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Gokul Churai.