सूरजगढ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Surajgarh Vidhan Sabha constituency (en); सूरजगढ़ विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సూరజ్‌గర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); सूरजगढ विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
सूरजगढ विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२८° १८′ ३६″ N, ७५° ४३′ ४८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सूरजगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झुनझुनू जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

सूरजगढचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ श्रवण कुमार[१] काँग्रेस
२०१३[२] संतोष आहलावट भाजप
२०१४ (पोटनिवडणूक श्रवण कुमार काँग्रेस
२०१८ सुभाष पूनिया भाजप
२०२३ श्रवण कुमार काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "2008 Rajasthan Assembly results" (pdf). Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 14 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Surajgarh Assembly constituency (Rajasthan): Full details, live and past results". News18. 14 December 2018 रोजी पाहिले.