Jump to content

सूक्ष्मतरंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ ते १०० गिगाहर्ट्‌झ वारंवारता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय प्रारणाला सूक्ष्मतरंग (इंग्रजी: microwave - मायक्रोवेव्ह) म्हणतात. अवरक्त किरणेरेडिओ तरंग यांना विलग करू शकणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही.[]

विद्युतचुंबकीय वर्णपट

[संपादन]
विद्युतचुंबकीय वर्णपट
नाव तरंगलांबी वारंवारता (Hz) फोटॉन ऊर्जा (eV)
गॅमा किरण < ०.०२ नॅमी > १५ EHz > ६२.१ keV
क्ष-किरण ०.०१ नॅमी – १० नॅमी ३० EHz – ३० PHz १२४ keV – १२४ eV
अतिनील किरणे १० नॅमी – ४०० नॅमी ३० PHz – ७५० THz १२४ eV – ३ eV
दृश्य प्रकाश किरणे ३९० नॅमी – ७५० नॅमी ७७० THz – ४०० THz ३.२ eV – १.७ eV
अवरक्त किरणे ७५० नॅमी – १ मिमी ४०० THz – ३०० GHz १.७ eV – १.२४ meV
सूक्ष्मतरंग १ मिमी – १ मी ३०० GHz – १ GHz १.२४ meV – १.२४ µeV
रेडिओ तरंग १ मिमी – १००,००० किमी ३०० GHz – ३ Hz १.२४ meV – १२.४ feV

संदर्भ

[संपादन]
  1. ^ अ. ना. ठाकूर. "सूक्ष्मतरंग". मराठी विश्वकोश. खंड १९. ९ मार्च २०१६ रोजी पाहिले.