सुहास भास्कर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. सुहास भास्कर जोशी हे एक मराठी लेखक आहेत. व्यवसायमार्गदर्शन व व्यवस्थापन हा त्यांच्या अनेक पुस्तकांचा विषय असतो. जोशी हे पुण्याच्या गरवारे काॅमर्स काॅलेजात प्राध्यापक आहेत.

सुहास भास्कर जोशी याची पुस्तके[संपादन]

  • कशासाठी ?... पोटासाठी ! यशस्वी होण्यासाठी ! (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
  • नोकरी - व्यवसाय : नव्या दिशा नव्या वाटा (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
  • बिंब-प्रतिबिंब (प्रख्यात चित्रकारांची व्यक्तिचित्रणे आण काही जगप्रसिद्ध साहित्यिकांचा परिचय)
  • मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी (सहलेखिका : विद्या सुहास जोशी)
  • व्यवस्थापन घरीदारी
  • सुखी माणसाचा सदरा (मार्गदर्शनपर)