सुशीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


राजकुमार सुशीम
राजकुमार
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव सुशीम मौर्य
जन्म इ.स.पू. ३०५
पाटलीपुत्र, बिहार
वडील सम्राट बिंदुसार
आई महाराणी चारूमित्रा
राजघराणे मौर्य वंश

सुशीम मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी चारूमित्रा यांचा ज्येष्ठ पुत्र होता. सम्राट अशोक याचा सावत्र भाऊ होता.