सुलेमानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुलेमानिया
سلێمانی
ھەولێر
इराकमधील शहर

Sulaymaniyah City Collage.png

सुलेमानिया is located in इराक
सुलेमानिया
सुलेमानिया
सुलेमानियाचे इराकमधील स्थान

गुणक: 35°33′26″N 45°26′8″E / 35.55722°N 45.43556°E / 35.55722; 45.43556

देश इराक ध्वज इराक
प्रांत सुलेमानिया
समुद्रसपाटीपासुन उंची २,८९५ फूट (८८२ मी)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००


सुलेमानिया (कुर्दी: سلێمانی; अरबी: أربيل) हे इराक देशाच्या कुर्दिस्तान भागामधील एक प्रमुख शहर आहे. अर्बिल खालोखाल ते इराकी कुर्दिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. सुलेमानिया इराकच्या ईशान्य भागात बगदादपासून ३३० किमी अंतरावर वसले आहे. येथे ऐतिहासिक काळापासून अनेक लोकप्रिय कवींचा निवास राहिला आहे. आजही सुलेमानिया इराकी कुर्दिस्तानचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]