सुभाष चंद्र बहेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभाष चंद्र बहेरिया

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद

सुभाष चंद्र बहेरिया हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.